गणपती बाप्पाला मोदक जसे प्रिय आहेत तसे त्याला दुर्वा आणि जास्वंदाचे फूल देखील खूप प्रिय आहे. आपण कोणत्याही मंदिरामध्ये किंवा घरी देवाची पूजा करताना गणपतीला दुर्वाला बांधलेले जास्वंदाचे फूल अर्पण करतो. पण गणपतीला दुर्वा आणि जास्वंदाचे फूल अर्पण करण्याची योग्य पद्धत जर तुम्हाला जाणून घ्यायची असेल तर हा व्हिडीओ नक्की बघा -

#durva #hibiscus #ganpati #ganpatibappamorya #ganeshchaturthi #ganpatibappastatus #ganpatifestival #ganeshidol #lokmatbhakti
subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा